धसईत भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, कार्यकर्त्यांचा विजयाचा निर्धार!

मुरबाड तालुक्यातील धसई येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत विजयाचा निर्धार केला. भाजप महायुती सरकारने राज्यात केलेल्या विकासकामांचा चढता आलेख पाहून प्रेरीत झालेल्या श्री.उत्तम रामचंद्र घोलप, श्री.अनिल पंढरीनाथ रायकर, श्री.योगेश गोपाळ घोलप, श्री.वैभव भालचंद्र घोलप, श्री.अतुल जयवंत घोलप, कु.सिद्धेश हरीचंद्र घोलप, कु.संकेत संतोष घोलप, कु.रुपेश मधुकर घोलप, कु.तेजस टिल्लक घोलप, कु.पुरुषोत्तम विजय घोलप यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी धसई ग्रामपंचायतचे सरपंच श्री.दत्तात्रय बाळू मेंगाळ, उपसरपंच श्रीमती.भारती भालचंद्र घोलप, कु.प्रथमेश राजेंद्र घोलप (सदस्य) सौ.अरुणा धनाजी घोलप (सदस्य), सौ.निशा महेश घोलप (सदस्य), श्री. भगवान शिवाजी जाधव (सदस्य), कु.भरत भाऊ शिद (सदस्य), कु.कांताराम मोंडूला (सदस्य), कु. रेखा अनंत मेंगाळ (सदस्य), कु. जयश्री दादोजी मेंगाळ (सदस्य) आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Bjp4maharashtra #Kisankathore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *