रामपूरमध्ये गावकऱ्यांसोबत संवाद, विजयाची तयारी!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मुरबाड विधानसभेचा उमेदवार म्हणून निवडणूक प्रचारार्थ रामपूर ग्रामपंचायत हद्दीतील मेंगाळवाडी आणि सोंगाळवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. गावकऱ्यांसोबत एक आपुलकीचं नाते तयार झाले असल्याने त्यांनी आपला हक्काचा माणूस म्हणून माझ्याकडे अडीअडचणी आणि समस्या मांडल्या. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन मी दिले. जनतेने विजय निश्चित केलाच आहे. मात्र विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सहकार्याची इच्छा व्यक्त केली.
#Bjp4maharashtra #Kisankathore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *