विधानसभा प्रचार २०२४ – देवगाव जिल्हा परिषद गट, मुरबाड

देवगाव जिल्हा परिषदेमधील महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की, बुधवार दिनांक ०६ नोव्हेंबर २०२४ रोजी महायुतीचे उमेदवार श्री. किसनजी कथोरे साहेब यांची निवडणूक प्रचारफेरी मौजे पशेणी गावापासून सायं. ३.०० वाजता सुरू होणार आहे. तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे.

प्रचारफेरीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

१. सायं. ३.०० वाजता – पशेणी
२. सायं. ३.३० वाजता – कोळे
३. सायं. ४.०० वाजता – देवपे
४. सायं. ४.३० वाजता – लोहारपाडा
५. सायं. ५.०० वाजता – फणसोली
६. सायं. ६.०० वाजता – सुकाळवाडी
७. सायं. ६.३० वाजता – देवराळवाडी

प्रत्येकांनी आपल्या गावातील कार्यकर्त्यांना प्रचारफेरीची माहिती द्यावी व त्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी.

श्री. किसनजी कथोरे साहेब यांना समर्थपणे विजयी करूया आणि भविष्यातील विकासासाठी महायुतीला बळकट करूया!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *