मुरबाड विधानसभा निवडणूक प्रचार- धसई जिल्हा परिषद गट

मुरबाड विधानसभा निवडणूक प्रचारार्थ आज तील तळेखल येथे ग्रामस्थांची भेट घेतली. गावाच्या विकासाबाबत चर्चा करत येत्या २० नोव्हेंबरला ‘कमळ’ या निशाणी समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यादरम्यान तळेखल येथील ग्रामस्थ श्री. सुखदेव चिराटे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
#Bjp4maharashtra #Kisankathore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *