उमरोलीतील संवाद दौऱ्यात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा!

[wordpress_file_upload]मुरबाड विधानसभा निवडणूक प्रचारार्थ मतदारसंघातील तळागाळातील गावांमध्ये संवाद दौरा सुरू आहे. आज धसई जिल्हा परिषद गटातील उमरोली शिदाची येथील ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. गावातील नागरिकांनी दर्शविलेला पाठिंबा विजयाचा विश्वास देत आहे. त्यातून नक्कीच विकासाची नवी सृष्टी निर्माण होईल.
#Kisankathore #Bjp4maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *