मतदारसंघातील मुरबाड तालुक्यातील कुडवली जिल्हा परीषद गटातील कोरावळे, कोंडेसाखरे, शिवळे, वडाचापाडा, नारायणगाव, मोहप, अंबेळे, खांडपे, बोरगाव, माल्हेड आणि देहनोली या गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. महायुती सरकारच्या नेतृत्वाने मतदारसंघात केलेल्या विकासकामांबाबत माहिती देऊन आजवरच्या विकासकामांच्या जोरावर आणि पुन्हा राज्यात महायुती सरकार स्थापन करण्यासाठी मुरबाड विधानसभेवर ‘कमळ’ फुलवण्याचे आवाहन यावेळी केले.
