राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडून मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाकडून मिळालेला हा पाठिंबा खरंतर मतदरांसंघाच्या विकासाला आहे. सर्वांगीण विकासासाठी माझ्यावर टाकलेल्या या विश्वासाबद्दल राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब कटारे आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलजी चौधरी तसेच पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्याचे मी मनापासून आभार मानतो.
